অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)

शेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)

  • कंपोस्ट खत
  • वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि चित्रफित

  • WhatsApp ने बदलला गावाचा पाण्याचा status
  • WhatsApp हे अॅप वापरून लोक एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.

  • उन्हाळ्यातील पशूधन व्यवस्थापन
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उन्हाळ्यात जनावरांची कशा प्रकारे काळजी घ्यावी ,उष्माघात झाल्यावर जनावरांना मध्ये दिसणारी लक्षणे , उष्माघात कसा होतो , गोठ्याची काळजी कशी घ्यावे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर हि चित्रफीत

  • एल. बी. एस. कसा बनवतात
  • या माहितीपटात एल. बी. एस. कसा बनवतात याविषयी माहिती दिलेली आहे.

  • किसान क्रेडीट कार्ड - पीककर्ज
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात किसान क्रेडीट कार्ड - पीककर्ज या योजनेची उद्दिष्ट्ये काय ,या योजनेसाठी कोणते शेतकरी पत्र आहे , कर्ज मlर्यादा किती व काळ,या योजनेचा व्याजदर कि+ती ,या योजनेविषयी संपूर्ण माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • कृषी जनजागृती गाणी / ऑडीओज
  • या विभागात आरोग्य कृषी जनजागृती ची काही गाणी / ऑडीओज दिली आहेत

  • गुणकारी हायड्रोमार्कर, घरच्या घरी
  • या माहितीपटात गुणकारी हायड्रोमार्कर, घरच्या घरी कसे बनवायचे याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे .

  • जल आरोग्य तक्ता
  • जल आरोग्य तक्ता तयार करून त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे गरजेचे व महत्वाचे आहे .

  • जीवामृत निर्मिती व फायदे
  • वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तूत जीवामृत निर्मिती व फायदे हि चित्रफित

  • टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन तंत्रज्ञान
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन,तंत्रज्ञान

  • डीप सी. सी. टी. कसे बनवतात
  • या माहितीपटात डीप सी. सी. टी. कसे बनवतात याविषयी माहिती दिलेली आहे .

  • दशपर्णी अर्क निर्मिती व फायदे
  • वॉटर संस्थे निर्मित दशपर्णी अर्क निर्मिती व फायदे हि चित्रफित

  • देशी गाय संगोपन प्रकल्प
  • देशी गाय संगोपन प्रकल्प याविषयीची हि चित्रफित

  • नारळाच्या झाडावर सुलभ चढण्याचं यंत्र
  • नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, या माडावर चढण्याच्या भीतीनं धडकीच भरते. मग चढण्याची बातच दूर... त्यामुळं त्याच्यावर चढणाऱ्या कौशल्याला दादच दिली पाहिजे.

  • नाला रुंदीकरण व खोलीकरण करताना घ्यावयाची काळजी
  • या माहितीपटात नाला रुंदीकरण व खोलीकरण करताना कोणती काळजी घ्यावयाची याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे .

  • पंतप्रधान पीक विमा योजना'
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात पंतप्रधान पिक विमा योजने विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

  • परंपरागत कृषी विकास योजना
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सेद्रिय शेतीचे महत्व तसेच सेद्रिय शेतीचे फायदे व रसायनांनी शेतीचे कसे नुकसान होते हे या माहितीपटात दाखवले आहे.

  • पाणलोट क्षेत्र विकास
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मातीचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पध्त्तीचा कसा वापर करायचा तसेच समपातळी चर, खंडित चर ,समपातळी बांध, धालीचा बांध ,घळ नियंत्रण , सिमेंट नाला बांध अशा बांधाची माहिती दिली आहे

  • पाणलोट रचनांच्या पुनरुज्जीवनाने होणारे चमत्कार
  • या माहितीपटात पाणलोट रचनांच्या पुनरुज्जीवनाने होणारे चमत्कार याविषयी माहिती दिलेली आहे.

  • पाणलोटक्षेत्र विकासावर आधारित माहितीपट
  • या विभागात पाणलोटक्षेत्र विकासाशी संबधित माहितीपट

  • पावसाचे पाणी व सांडपाण्याचा शेतीत पुनर्वापर
  • या माहितीपटात श्री. दादासाहेब सावंत, रा. जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या घरालगत एक हौद बनवून त्यामध्ये पावसाचे तसेच सांडपाण्याचे पाणी साठवून त्यांच्या शेतातील ९० संत्र्यांच्या झाडानां पाणी पुरविले

  • पिशवी व ड्रम मध्ये मुरघास निर्मिती
  • मुरघासाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा माहितीपट पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केला आहे.

  • पीक कर्ज वाटप आणि पुन घटन
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज योजना कोणत्या, पुन घटन विषयी माहिती तसेच कागदपत्रांविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • प्रदुषण मुक्त पशुपालन पध्दती
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धतीची माहिती तसेच बायोगॅस , गोबरगँस विषयी माहिती या चित्रफितीत दिली आहे.

  • बदललेले वातावरण पॅकेजिंग: बागायती पिकांचे साठवण आयुष्य वाढवण्यासाठी कापणीनंतरचे तंत्रज्ञान
  • सुधारित वातावरण पॅकेजिंग (MAP) हे कापणीनंतरचे तंत्रज्ञान आहे जे बागायती पिकांचे ताजेपणा आणि साठवण आयुष्य वाढवते. श्वासोच्छ्वास कमी करण्यासाठी, वृद्धत्वास विलंब करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी सीलबंद पॅकेजिंगमधील हवेच्या रचनेत बदल करणे समाविष्ट आहे. ऑक्सिजन कमी करून आणि कार्बन डाय ऑक्साईड वाढवून, MAP उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवणारे वातावरण तयार करते. इथिलीन, फळ पिकवणारा संप्रेरक, ताजेपणा वाढवण्यासाठी नियंत्रित केला जातो.

  • बाटलीद्वारे ठिबक सिंचन
  • या माहितीपटात श्री. मच्छिंद्र चव्हाण, रा.जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या शेतातील २०० डाळिंबाच्या झाडानां बाटलीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन शेतातील सर्व डाळिंबाच्या झाडांना चांगल्याप्रकारे जोपासू शकले हे दाखवले आहे.

  • भात पिक लागवडीसाठी श्री पध्दत
  • वॉटर संस्थे निर्मित भात पिक लागवडीसाठी श्री पध्दत हि चित्रफित

  • भातावरील रोग व किडीचे व्यवस्थापन
  • दुरदर्श सह्याद्री निर्मित ह्या माहितीपटात भाताचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी भातावरील विविध होणारे रोग कोणते व त्यावरील उपाय .

  • मधमाशी पालन
  • वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट निर्मित मधमाशी पालन हि चित्रफित

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate