पाणलोट क्षेत्रात वरच्या भागात ओघळ / घळीच्या पात्राची धुप थांबविण्यासाठी व घळशीर्ष सुरक्षीत करण्यासाठी अनगड दगडांचे बांध जास्त परिणामकारक आहेत. विशेषत: घळ प्रणालीत अखंड घळीच्या मुख्य प्रवाहात जेथे जलवाहन क्षेत्र 10 हे. पर्यंत असते त्या ठिकाणी असे बांध घालतात. या कामाकरीता जवळपास उपलब्ध असलेल्या अनगड दगडांचा उपयोग करुन कमीत कमी खर्चात दगडी बांध घातले जातात.
उद्देश :
बांधाचे प्रकार :
पाणलोट क्षेत्रानुसार खालीलप्रमाणे अनगड दगडी बांधाचे दोन प्रकार आहेत./p>
अ.क्र. |
बांधाचा प्रकार |
पाणलोट क्षेत्र |
बांधाची सरासरी उंची |
1 |
लहान अनगड दगडी बांध |
5 हे. पर्यंत |
0.75 मी. |
2 |
मोठा अनगड दगडी बांध |
5 ते 10 हे. पर्यंत |
1.00 मी. |
जागेची निवड :
तांत्रिक मापदंड
उतारगट |
तांत्रिकमापदंड |
|||||
पायारूंदी मी. |
बांधाचीउंची मी. |
माथारूंदीमी. |
बाजूउतार |
बांधाचा काटछेद (चौ.मी.) |
||
पाणलोटक्षेत्राचावरचाभाग (अप्पररिचेस) |
2.00 |
0.75 |
0.50 |
1:1 |
0.94 |
|
पाणलोटक्षेत्राचामधलाभाग (मिडलरिचेस) |
2.50 |
1.00 |
0. 50 |
1:1 |
1.50 |
स्त्रोत : http://www.krishi.maharashtra.gov.in/1208/Loose-Bolders
अंतिम सुधारित : 6/5/2020