অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जल व मृद संधारण

जल व मृद संधारण

 • ''पेसा''मुळे सौरऊर्जेने ठाणपाड्यात पाणी
 • राज्य शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ आणि पेसा योजनेतून सौरऊर्जेने पाणी पोहोचविण्यात आल्याने या पाड्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

 • 'जलयुक्त शिवार'मुळे गावात खेळतंय पाणी…
 • भारत हा शेती प्रधान देश असून खेड्यातील सर्व अर्थव्यवस्था शेती या उद्योगावरच अवलंबून आहे आणि शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे.

 • अनघड दगडांचे बांध
 • पाणलोट क्षेत्रात वरच्या भागात ओघळ / घळीच्या पात्राची धुप थांबविण्यासाठी व घळशीर्ष सुरक्षीत करण्यासाठी अनगड दगडांचे बांध जास्त परिणामकारक आहेत.

 • अशी करा क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा
 • सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत.

 • असे बांधा सिमेंट साखळीबंधारे
 • बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा महिन्यांपेक्षा जास्त जुने नसावे. चाचणी करूनच सिमेंट वापरावे.

 • आतापासूनच करा जल, मृद्‌संधारणाचे नियोजन
 • पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी.

 • एकीतून निर्माण केली जलसमृद्धी
 • पाण्यासाठी भ्रमंती करणारे गाव, सिंचनाचा भरवसा नसणारे मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्‍याचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे.

 • कंपार्टमेंट बंडींग
 • रो.ह.यो अंतर्गत शेतकऱ्याच्या खाजगी जमिनीवर पाणलोट विकास कार्यक्रमातंर्गत मृद संधारणाचा परिणामकारक उपचार म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 • कमी खर्चाचे बंधारे
 • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा बंधारा विकसित केला आहे.

 • कमी खर्चात बंधारा
 • नाले-ओहोळावर घडीचा बंधारा सुयोग्य जागा निवडून बांधावा. या बंधाऱ्यासाठी गावातच उपलब्ध असलेले साहित्य योग्य पद्धतीने आखणी करून वापरता येते.

 • करा भूजल पुनर्भरण
 • भूजल पुनर्भरणाच्या पद्धती सरकारी योजनांद्वारे गावपातळीवर, संघटितरीत्या व वैयक्तिकरीत्याही राबविता येतात.

 • कातपूरने अनुभवली जलसमृद्धी
 • दोन सिमेंट नाला बांध व एका कोल्हापुरी बंधाऱ्यादरम्यान सुमारे नऊशे मीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण केल्यामुळे मौजे कातपूर (ता. जि. लातूर) येथे जलसुरक्षा निर्माण झाली आहे.

 • कामे करा जलसंधारणाची
 • कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब मुरविल्यास जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

 • कुरणाची निगा व पुनरुज्जीवन
 • जमिनीच्या प्रकारानुसार, खोलीनुसार आणि उंचसखल भूरचनेुळे प्रत्येक ठिकाणी कुरणामध्ये वेगळी गवते आढळतात.

 • कूपनलिका पुनर्भरण
 • पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.

 • कृषी परिसंस्था
 • या परिसंस्थेत त्या प्रदेशातील प्राकृतिक रचना, पीक लागवडीखालील मृदा, बिगर लागवडीखालील क्षेत्र, कुरण, पाळीव प्राणी, त्यासंबंधित क्षेत्राचे वातावरण, मृदा, पृष्ठीय व अध:पृष्ठीय जल इ. घटकांचा समावेश होतो.

 • कृषी प्रदूषण
 • कृषी व्यवसायाशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या कार्यांमुळे उद्‍भवणारे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाचे मानव व इतर सजीवांस अपायकारक असणारे प्रदूषण, म्हणजे कृषी प्रदूषण.

 • केली पाणीटंचाईवर मात
 • सुमारे 35 लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून बंधारेउभारणी व ओढ रुंदी-खोलीकरणाच्या कामांतून त्यांनी पाणीटंचाईवर मात केली आहे.

 • केली पाणीटंचाईवर मात
 • पाच वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या करजगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील ग्रामस्थांनी गावाजवळच्या डोंगरपट्ट्यातून उगम पावणाऱ्या नाथ नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले.

 • क्षारपड जमीन सुधारणेसाठी मोल निचरा पद्धत
 • ज्या जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण 35 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे, अशा जमिनीच्या निचऱ्यासाठी कमी खर्चिक मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

 • खोल सलग समपातळी चर
 • राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो.

 • गवते लावण्याची आवश्यकता
 • वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल

 • गांगोडबारीचा ‘जलयुक्त’ पथदर्शी उपक्रम यशस्वी
 • पेठ तालुक्यातील गांगोडबारी जलयुक्त शिवार अभियान.

 • गाळमुक्त काजळी : जलयुक्त पालखेड-शिरवाडे वणी परिसर
 • ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेचा पालखेडसह शिरवाडे गावातील शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे.

 • गाळमुक्त धरणाला लोकसहभागाचे बळ
 • ६ लक्ष २ हजार घनमीटर गाळाचा उपसा.

 • गाळयुक्त धरण, गाळयुक्त शेत: ऐतिहासिक निर्णय
 • गाळयुक्त धरण, गाळयुक्त शेत निर्णय या विषयक माहिती.

 • गावतलाव ‘गाळमुक्त’ आणि शिवार झाले ‘जलयुक्त’
 • नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी गावात ‘गाळमुक्त धरण.

 • गावांना मिळाली जलसुरक्षा
 • साखळी सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याने माण तालुक्‍यातील 21 गावांतील परिस्थिती बदलत आहे.

 • गॅबियन बंधारे
 • पर्जन्यमान जादा असल्यामुळे लुज बोल्डर टिकु शकत नाहीत अशा ठिकाणी मृद व जलसंधारणाचे खात्रीचे नियोजनासाठी गॅबीयन बंधा-याची उपयुक्तता असते.

 • गोंदुणेतील जलसमृद्धी
 • सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या साडेसातशे लोकवस्तीच्या छोटेशा गावात जलसमृद्धी.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate