दूरदर्शन सह्याद्री निर्मित कचरा म्हणजे काय? कचऱ्याचे प्रकार ? कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे ? कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याविषयीची हि चित्रफित . कालावधी - 43.24 मिनिट कचरा व्यवस्थापन .